आमची यशोगाथा
सावरगाव हडप गाव हे जालना तालुका जिल्हा जालना मध्ये येते. गावापासुन जवळ नॅशनल हायवे राज्य महामार्ग जातो. तो जालना ते नांदेड जोडलेला आहे.सावरगाव हडप गावापासुन जालना रेल्वे स्थानक 12 की.मी. अंतरावर आहे व जालना रेल्वे स्थानक 12 कि.मी.आहे. हे तालुक्यापासुन 12 कि.मी. अंरवार आहे.
सावरगाव हडप गावामध्ये जागृत सावळेश्वर मंदिर आहे . गावामध्ये दत्तात्रय चे व गजानन महाराजाचे मंदिर व , मारूती मंदिर, तसेच काळूका व रेणुका देवीचे मंदिर आहे . महत्वाचे मंदिर आहे.या सन उत्सव मोठ्या प्रामाणात साजरा केले जातात.
या गावाचे पोस्ट ऑफीस गावातच आहे .हे गाव पासून कि .मी 4 आहे प्रभागाची संख्या 04 आहे .गावतील एकूण मतदार संख्या 2460 हे गावतील आजची लोकसंख्या 5511 आहे .एकूण रेशनकार्ड धारक कुटुंबाची एकूण संख्या 553 महिला व 387 पुरुष 166 आहे. ए.पी .एल -66 बी .पी .एल 353 ए .ए .वय -91 एन .पी .एच 43 स्वस्त धान्य दुकानाची संख्या 1 ग्रा .प एकूण कर्मचारी संख्या -05